आपले मुख हे हरिनाम घेण्यासाठी आहे | Your mouth is to pray harinam | Gurumauli Annasaheb More

2021-08-24 1

आपले मुख हे चांगले असेल तर आपल्याला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या मुखातील वाणी ही इतरांना कशाप्रकारे वागणूक देते हे सुद्धा जीवनामध्ये अवलंबून असते. आपल्या मुखातून नेहमी चांगल्या शब्दांचाच वापर केला पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपले मुख हे हरिनाम घेण्यासाठी आहे याविषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Harinam #Hariom #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires